निमगाव येथे भव्य हिदू संमेलन आयोजित - Maratha Darbar

Breaking

Wednesday, March 18, 2026

निमगाव येथे भव्य हिदू संमेलन आयोजित

 निमगाव येथे भव्य हिदू संमेलन आयोजित    


  

निमगाव.... सोपान पाटील 


 निमगाव येथे सकल हिंदू समाज या वतीने विशाल हिंदू संमेलन चे आयोजन करण्यात आले होते .आज संध्याकाळी सुरुवातीला संपूर्ण गावातून पायदळ रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये  मोठ्या प्रमाणावर हिंदू समाज बांधव  भगिनी सहभागी झाले होते .नंतर गजानन महाराज संस्थान निमगाव  च्या भव्य प्रांगणावर हिंदू जनजागृती साठी व्याख्यान ठेवले होते .प्रमुख वक्ते ह भ प विनायक महाराज भोपळे,  वासुदेवानंद सरस्वती  महाराज , मिलिंद काळे सर यांनी मार्गदर्शन केले . यावेळी  डॉ. प्रदिप गायकी, शिवाजीराव पाटील सरपंच विकास इंगळे उपस्थित होते,पूर्ण वातावरण हिंदू मय झाले . यावेळी मोठ्या प्रमाणावर हिंदू युवक, महिलामंडळी  उपस्थित होते अशी माहिती डॉ प्रदीप गायकी यांनी दिली