भरारी ग्राम केली रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरीमाटरगाव बु येथे दिनांक ७ फेब्रुवारी 2026 शनिवार रोजी भरारी महिला ग्राम संघाच्या वतीने त्याग मूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सर्वप्रथम ग्राम संघ पदाधिकारी यांनी प्रतिमेचे पूजन व माल्या अर्पण केले त्यानंतर ग्राम संघ अध्यक्ष उर्मिला ताई रोठे यांनी रमाबाई आंबेडकर ह्या संघर्ष व त्यागाची मूर्ती होत्या त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यात पाठिंबा व साथ दिली रमाबाई आंबेडकर ह्यानि केवळ पत्नी म्हणून नव्हे तर एक जबाबदार आई सून आणि समाजसेविका म्हणून आपली भूमिका पार पाडली त्यांनी उत्तम पद्धतीने कुटुंबाची जबाबदारी सांभाळून स्त्रियांपुढे एक वेगळा दृष्टिकोन ठेवला असे प्रतिपादन अध्यक्ष भाषणातून केले यावेळी ग्राम संघाच्या अध्यक्ष उर्मिलाताई रोठे , सचिव उषाताई गायकी ग्राम सखी ज्योतीताई जगताप , रुक्मिणी ताई नागपुरे , प्रीतीताई बाजारे, मनीषाताई भांबेरे रूपालीताई देशमुख वनिता ताई कुसुंबे मीराताई काळे तसेच ग्राम संघातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Saturday, February 7, 2026
Home
Unlabelled
भरारी ग्राम संघाने केली रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरी
भरारी ग्राम संघाने केली रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरी
About Maratha Darbar
