प्रचाराचा मिळत असलेला प्रतिसाद पाहता विरोधकांनी चालू केला गलिच्छ प्रचार* *आनंद कीलोलीया खासने ताई यांना मिळत आहे प्रचंड प्रतिसाद* - Maratha Darbar

Breaking

Thursday, November 27, 2025

प्रचाराचा मिळत असलेला प्रतिसाद पाहता विरोधकांनी चालू केला गलिच्छ प्रचार* *आनंद कीलोलीया खासने ताई यांना मिळत आहे प्रचंड प्रतिसाद*

 *प्रचाराचा मिळत असलेला प्रतिसाद पाहता विरोधकांनी चालू केला गलिच्छ  प्रचार*

*आनंद कीलोलीया खासने ताई यांना मिळत आहे प्रचंड प्रतिसाद*





खामगाव

 (प्रतिनिधी)

 होऊ घातलेल्या खामगाव नगरपालिका निवडणुकीला उणे पुरे चार दिवस शिल्लक असताना प्रचाराला गती आलेली आहे

प्रचाराकरिता ब्रह्मास्त्र स्वरूपात वापरण्यात येत असलेलं सोशल मीडियाचं माध्यम याचा क्रम सर्वप्रथम लागत असल्याचं दिसून येत आहे याच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करीत असताना विरोधकांनी प्रभाग क्रमांक 11 मधील उमेदवार आनंद किलोलीया यांच्या विषयक सोशल मीडियाच्या माध्यमातून काहींना हाताशी धरून बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केला आहे 

यावर प्रभाग क्रमांक 11 मधील उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) घड्याळ चिन्हवर आनंद किलोलिया हे निवडणूक लढवीत आहे यांच्यासमोर एका माजी नगरसेवक सह इतरांसोबत  लढत आहे 

सदर सोशल मीडियावरील बातमी संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी संपर्क साधला असता त्या ठिकाणी आनंद कीलोलीया यांनी स्पष्ट भाषेत प्रतिक्रिया देत सांगितले की माझ्यावर नमुद असलेला गुन्हा हा न्यायप्रविष्ठ असल्याचे मी शपथपत्रांमध्ये लिहून दिले आहे शपथपत्राची सत्यता न पाहता विरोधी गटाने सोशल मीडियाचा वापर करीत गुन्हे संदर्भात पोस्ट

प्रसिद्ध करीत दाखवून दिले आहे की आमच्या पायाची वाळू सरकली आहे आमच्या आपलेच दिवाळ झालं आहे असेच यांच्या कृत्यातून यातून प्रतीक होत आहे 

त्यामुळे सर्व प्रभागातील नागरिकांनी अशा कुठल्याच अफवा ला बळी न पडता आपण माझा सह सरस्वतीताई खासने यांना विजयी करावे असे प्रभाग क्रमांक 11 मधील उमेदवार आनंद कीलोलीया यांनी केले आहे