मा. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर झालेला भ्याड हल्ला हा केवळ एका व्यक्तीवरचा नव्हे, तर संपूर्ण भारतीय न्यायव्यवस्थेवरील व लोकशाही व्यवस्थेवरील गंभीर हल्ला आहे.
मुकेश अशोकराव वाकोडे (अरुण सुरवाडे नांदूरा)
या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा देण्यात यावी, तसेच भविष्यात न्यायमूर्तींच्या सुरक्षेसंदर्भात आवश्यक ती उपाययोजना करण्यात यावी,
देशातील न्यायव्यवस्थेचा सन्मान, प्रतिष्ठा आणि लोकांचा विश्वास अबाधित राहावा यासाठी आपण तातडीने लक्ष द्यावे, असे निवेदन नांदुरा तहसीलदार यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना देण्यात आले
यावेळी मुकेश अशोकराव वाकोडे. अनिल सकळकर. श्रीकृष्ण दुंधळे.
अक्षय पहूरकर. मोहन वाघ. योगेश अबोळे. उपस्थित होते
