सर्वांना लक्ष्मीपूजन आणि दिपावलीनिमित्त मंगलमय शुभेच्छा ! *शुभेच्छुक गट ग्राम पंचायत अवधा बु सरपंच, उप सरपंच, सदस्य, ग्राम पंचायत अधिकारी आणि सर्व ग्राम पंचायत कर्मचारी अवधा - Maratha Darbar

Breaking

Tuesday, October 21, 2025

सर्वांना लक्ष्मीपूजन आणि दिपावलीनिमित्त मंगलमय शुभेच्छा ! *शुभेच्छुक गट ग्राम पंचायत अवधा बु सरपंच, उप सरपंच, सदस्य, ग्राम पंचायत अधिकारी आणि सर्व ग्राम पंचायत कर्मचारी अवधा

 *सुख आणि समृद्धी घेऊनि...आगमन व्हावे लक्ष्मीचे,*

*दिव्यांच्या मंद प्रकाशात... उजळावे भविष्य उद्याचे.*


*लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना धनसंपदा, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो, हीच सदिच्छा !*

*आपल्या जीवनातील अंधःकार दूर होऊन दिव्यातील मंगलमय तेजाप्रमाणे आपले जीवन उजळून निघावे.*

 

*सर्वांना लक्ष्मीपूजन आणि दिपावलीनिमित्त मंगलमय शुभेच्छा !   *शुभेच्छुक गट ग्राम पंचायत अवधा बु सरपंच, उप सरपंच, सदस्य, ग्राम पंचायत अधिकारी आणि सर्व ग्राम पंचायत कर्मचारी अवधा


बु.