(खामगांव सोपान पाटील)
१) अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जिलाध्यक्ष यांनी बनावट वृत्तपत्र लोकतंत्र यांच्या विरोधात जिल्हाधिकारी बुलढाणा, मार्फत उप विभागीय अधिकारी खामगाव य
२) मा जिल्हा अप्पर पोलिस अधीक्षक
खामगाव विभाग
यांच्या सेवेशी तक्रार अर्ज
दि. १५/१० /२०२५
विषय - बनावट पत्रकार प्रतिनिधी पेपर बाबत
सविनय तक्रार सादर करतो कि
आपल्या जिल्ह्यात बनावट पत्र व बनावट पत्रकारितेचे नावाने आम्हा वास्तविक पत्रकारांना त्याचा त्रास होत असल्याने यावर वचक बसण्या
करिता आपणा कडे सर्व पत्रकार बांधवांच्या
वतीने तक्रार आपणा कडे खालील प्रमाणे देत आहे
तक्रार येणे प्रमाणे कि आपल्या जिल्ह्यातील खामगाव नांदुरा मलकापूर शेगाव जलगाव जामोद आदी तालुक्यात
या बनावट वृत्त पत्र साधर्म्य असलेली डीजीटल प्रत डिजिटल मध्यमवर निर्दनास आलेल
एक 'लोकतंत्र'नामक पेपर साधर्म्य बनावट आढळून आले आहे सदर पेपर वर
सरकारची कुठलीच परवानगी नसल्याचे दिसत आहे
यासह त्याचे प्रतिनिधी आपल्या वाहनावर PRESS लाऊन फिरत आहे
या सोबतच विरंगुळा म्हणून वापरण्यात येणारे डिजिटल इतर माध्यमाचे
सुद्धा प्रतिनिधी अस्तित्वात उदयास येऊन
दिवाळी विशेष जाहिराती करिता फिरत असल्याने आम्ही बारा हि महिने पत्रकारिता करून
आमच्याच हक्कावर गदा येत असल्याने यः तोतया
पत्रकारांचा पत्रकार सुरक्षा कायद्या नुसार बंदोबस्त करण्यात यावा
यांच्यावर कठोरात कठोर कार्यवाही आपण करून आम्हा वास्तविक पत्रकारांना
न्याय देण्याकरिता
हि तक्रार देण्यात आली आहे असेही राजू घाटे मनोज नगरनाईक पद्माकर धुरंधर सह त्यांच्या इतर पत्रकार यांनी तक्रारीत नमूद केले आहे