*नांदु-याचे मुख्याधिकारी बनले पोलीस अधिकारी*
नांदुरा... सोपान पाटील
न.प. नांदुरा येथील मुख्याधिकारी साहेब दररोज वाशीम येथून एका फोर व्हीलर ने अप-डाऊन करतात. कर्तव्यदक्ष म्हणून आपली ड्युटी बजावतात.
परंतु न.प. मध्ये येत असताना त्यांच्या गाडी मध्ये POLICE हि नेम प्लेट वापरून पोलिस अधिकारी समजत आहे.
हि गाडी त्यांच्या नातलगांची असली तरी पदाच्या नियमानुसार वापरणे योग्य नसल्याचे नागरिक चिंताग्रस्त होत आहे.
नागरिक न.प.मध्ये येताच त्यांना पोलिस अधिकारी ची गाडी पोलिस नेम प्लेट मध्ये दिसते .
नागरिक चिंताग्रस्त होत आहे हे मुख्याधिकारी कार्यालय आहे की पोलिस स्टेशन.
तरी संबंधित अधिकारी यांनी सदर गाडी आणि अधिकारी यांच्या कडे लक्ष केंद्रित करावे अशी मागणी जनतेकडून होत आहे.
