जि. प. म. प्रा. शाळा खातखेड येथे शाळा व्यवस्थापन समिती सरपंच सौ.भारती सागर दामोदर व शिक्षक वृंद यांचे उपस्थितीत गठण करण्यात आले..

अध्यक्ष श्री. गौतम कैलास इंगळे, व उपाध्यक्ष म्हणून सौ. गिता राहुल मानकर यांची निवड सर्व पालकांच्या सभेत करण्यात आली... उपस्थित पालक - सागर दामोदर, संदिप कुटे, निखिल वाकोडे, कल्पना गौतम वाकोडे, रामेश्वर मानकर, ललिताबाई राखुंडे, ग्राम.पं.सदस्य निलेश कोल्हे माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विठ्ठल झांबरे, माजी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सौ.रेश्मा दामोदर,सामाजिक कार्यकर्ते शिवाजी बोंद्रे
करिता जि. प. शाळा प्रशासनाच्या वतीने त्यांचे हार्दिक 🎉🎊🎉🎊अभिनंदन केले व त्यांच्या कार्याला शुभेच्छा देण्यात आल्या..