. श्री कीशोर आप्पा बाबासाहेब भोसले खामगाव यांची खामगाव शहर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षपदी निवड *करण्यात आली आहे - Maratha Darbar

Breaking

Wednesday, June 18, 2025

. श्री कीशोर आप्पा बाबासाहेब भोसले खामगाव यांची खामगाव शहर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षपदी निवड *करण्यात आली आहे

 *

खामगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक व एकचघाव साजदैनिक पेपर चे मुख्य संपादक  
श्री. किशोर आप्पा बाबासाहेब भोसले
खामगाव 
यांची खामगाव शहर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षपदी निवड *करण्यात आली आहे 


 आज त्यांना

मा. प्रदेश अध्यक्ष श्री. हर्षवर्धनदादा सपकाळ यांच्या आदेशावरून  खामगांव शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षपदी करण्यात आली आहे.

आपल्या भागातील काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी

अॅड. गणेश पाटील राज्य उपाध्यक्ष

यांच्या स्वाक्षरीचे नियुक्तीपत्र देण्यात आले या नियुक्ती पत्राची प्रत

श्री. राहुल बोंद्रे जिल्हाध्यक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बुलढाणा यांना सुद्धा देण्यात आली आहे

 त्यांच्या या नियुक्ती बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे

तर

येत्या काळात खामगाव शहर अध्यक्ष स्वप्निल दादा ठाकरे कार्याध्यक्ष किशोरआप्पा भोसले 

यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील वाटचाल भरभराटीची राहील अशी अपेक्षा काँग्रेस निष्ठावंत कार्यकर्त्यांनी केली आहे