मराठा सेवा संघाचे नवीन शहराध्यक्ष शिवश्री आनंद भाऊ मुंडे यांच्याकडे मोठी जबाबदारी - Maratha Darbar

Breaking

Saturday, May 17, 2025

मराठा सेवा संघाचे नवीन शहराध्यक्ष शिवश्री आनंद भाऊ मुंडे यांच्याकडे मोठी जबाबदारी

 *मराठा सेवा संघाचे नवीन शहराध्यक्ष शिवश्री आनंद भाऊ मुंडे यांच्याकडे मोठी जबाबदारी

** 

14 मे रोजी नांदुरा येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करत मराठा सेवा संघ नांदुरा तालुका ची तालुका बांधणी केली असून यामध्ये शहराअध्यक्ष पदांची जबाबदारी शिवश्री आनंद भाऊ मुंडे यांच्याकडे मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर शरद पाटील यांच्या जिजाऊ सदन येथे सदर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले प्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करून जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवश्री त्र्यंबक तांगळे गुरुजी हे होते माननीय अशोक भाऊ धनोकार प्राध्यापक वामनराव भगत सर शिव शंकर शिंदे सुभाष मुके डॉक्टर शरद पाटील मराठा सेवा संघाच्या नांदुरा तालुका कार्यकारणीचा विस्तार पुन्हा करण्यात आला यावेळी मिलिंद पाटील सर  किशोर चव्हाण ,प्रेमचंद जैन , जगदीश आगरकर , तुकाराम रोकडे ,  सुभाषराव मुके ,धनराज सातपुते , अतुल पाटील , गजानन काटे , मुकेश धामोडकर ,विजय वेरूळकर ,ज्ञानेश्वर चोपडे , रोशन भश धामोडकर ,लक्ष्मण वक्ते , इं.जि. शुभम वनारे , अतुल चिंचोलकर , धीरज डोसे , विजय वसत्कार , अमोल भिडे ,रुपेश पवार , विजय पठारे ,संजय राजपूत , कपिल वाकोडे ,शेख आरिफ ,अमर पाटील संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष दिलीप कोल्हे, सचिन बाठे, कुलदीप डंबेलकर, राम ढोरे ,आदिंची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक फाळके प्रास्ताविक मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष शिवश्री भगवान सोयस्कर सर यांनी केले