*
आंब्याचा सिझन सुरू* *झाल्यामुळे जळगाव जामोद* *तालुक्यातील ग्राम आसलगाव बाजारात.*
*नामांकित*...असलेले दिलीप इंगळे यांच्या आंब्याच्या दुकान मध्ये. ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे. आंब्याच्या मागणीमुळे विक्रेत्यांच्या दुकानांमध्ये मोठी गर्दी होत आहे, खासकरून महिलांना १५०० रुपये पगार मिळाल्यामुळे आसलगाव बाजारामध्ये आज प्रचंड गर्दी आपणास दिसत आहे.
आसलगाव बाजारामध्ये आंब्याची आवक वाढली असून, कोकण, कर्नाटक, गुजरात आणि आंध्र प्रदेशातून आंबे येत आहेत.
आसलगाव बाजार.ही बुलढाणा जिल्ह्यातून मोठी बाजार पेठ आह
*आंब्या करिता.*
*नामांकित असलेले दुकान* *आसलगाव.बाजार येथील .*
*सद्गुरू माऊली फ्रुट सेंटर* *आसलगाव.*
*प्रो.पा.दिलीप इंगळे.*

