*आज आमदार चंद्रकांत भाऊ पाटिल यांचे शुभहस्ते मतदार संघातील #जोंधणखेडा (कुर्हा) येथे आरोग्य विभागीय जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला
. मुक्ताईनगर प्रतिनिधि:-संदीप घाईट//लोकांना अद्यावत सर्व सुविधानियुक्त वैद्यकीय उपचार तातडीने उपलब्ध मिळण्याच्या दृष्टीने अद्यावत आरोग्य केंद्र सुरू होणे आवश्यक होते. या आरोग्य केंद्र मुळे स्थानिक नागरिकांना अधिक प्रभावी आणि आधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे.*
*तसेच येथे अँब्युलन्स या उपकेंद्र साठी नाही असे जेव्हा लक्षात आले तेव्हा लगेच पहिल्या मीटिंग मधेच अँब्युलन्स मंजूर करून देतो व तुमच्या सेवेत हजर करतो हा शब्द आमदार साहेब यांनी उपस्थितांना दिला.*
'याप्रसंगी *भाजपा विधानसभा निवडणूक प्रमुख अशोकभाऊ कांडेलकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख छोटूभाऊ भोई, जिल्हा उपसंघटक पंकज कोळी, भाजप तालुका प्रमुख प्रफुल्ल जवारे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका प्रमुख गोपाळ पाटिल, भाजप तालुका सरचिटणीस विनोद पाटिल , शिवसेना उप तालुका प्रमुख पंकज पांडव, शिवसेना विभाग प्रमुख विनोद पाटिल, गट प्रमुख नारायान पाटिल,अमोल पाटील,उप विभाग प्रमुख संदीप घाईट,सरपंच कुर्बान तडवी, शिवसेना सो.सेल विभाग प्रमुख दीपक वाघ (सर)रशिद तडवी,सचीन पाटील,आरोग्य विभागीय अधिकारी, कुर्हा वडोदा भागातील महायुतीतील शिवसेना-राष्ट्रवादी-भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच आरोग्य केंद्र कर्मचारी, ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.*
