अशाप्रकारे 26 जानेवारी निमित्त हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला ज्यापासून लोकांना घरापर्यंत आरोग्याच्या सुविधा जातील त्यासाठी एक रुग्णसेवक म्हणून आम्ही हे सर्व टीमने एकत्र येऊन काम केले - Maratha Darbar

Breaking

Sunday, January 26, 2025

अशाप्रकारे 26 जानेवारी निमित्त हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला ज्यापासून लोकांना घरापर्यंत आरोग्याच्या सुविधा जातील त्यासाठी एक रुग्णसेवक म्हणून आम्ही हे सर्व टीमने एकत्र येऊन काम केले

 आज दिनांक 26 जानेवारी  2025 रोजी श्री तीर्थक्षेत्र हनुमान मंदिर आमसरी येथे 4 ते 7 मोफत नेत्र तपासणी ऑपरेशन फ्री संपूर्ण आरोग्य तपासणी मोफत आणि रक्त तपासणी सुद्धा मोफत असे आयोजन केले होते यामध्ये सर्वप्रथम हनुमंताचे दर्शन घेऊन शिबिराला सुरुवात झाली नांदुरा येथील सुप्रसिद्ध डॉक्टर अंकित पाटील, अथर्व भोजने साहेब, डॉक्टर निलेश राठोड, नेमाडे साहेब, डॉक्टर पार्थ पाटील, डॉक्टर ऋषिकेश सातव, जयंत राठोड, आदित्य मुरे, प्रशांत धुरंधर, आकाश राठोड ही सर्व टीम आमसरी येथे सज्ज होती या शिबिराचे आयोजक युवा समाज सेवक शिवशंकर कुटे पाटील हे होते तर प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शक पद्माकर धुरंधर, आणि शुभम राऊत ,तुषार इंगळे हे होते आणि या  शिबिरामध्ये आज 80  पेशंटची मोफत तपासणी शिबिर संपन्न झाले