*रिपब्लीकन पार्टी ऑफ इंदिया गवई गटाचे जिल्हाअध्यक्ष मा. विजय बोदडे यांचा वतीने उपविभागीय कार्यालय खामगाव समोर एक दिवसीय धरणे आंदोलन*पाच प्रमुख मागण्याची केली मागणी* - Maratha Darbar

Breaking

Sunday, January 26, 2025

*रिपब्लीकन पार्टी ऑफ इंदिया गवई गटाचे जिल्हाअध्यक्ष मा. विजय बोदडे यांचा वतीने उपविभागीय कार्यालय खामगाव समोर एक दिवसीय धरणे आंदोलन*पाच प्रमुख मागण्याची केली मागणी*

 १) सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलीस कस्टडीत मारहान केल्याणे मनक्याला मारलागुन त्यांच्या मृत्यस जबाबदार असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर तसेच महाराष्ट्रचे गृह मंत्र्यावर कायद्या नुसार गुण्हा दाखल करावा.

२) संतोस देशमुख यांच्या खुनाची निपक्ष तपास करुण सर्व आरोपींना फाशी चि शिक्षा

देण्यात यावी, ९० दिवसात प्रकरनाचा निकाल लावण्यात यावा, (पश्चीम बंगाल मधिल आरोपी रॉय यांच्या केस प्रमाणे)

३) विधान सभा निवडणुकी अगोदर जाहीर केलेल्या शिंदे सरकारने जाहीर केलेल्या लाडकी बहिन योजणेच्या पात्र अर्जा नुसार कोणत्याही लाडक्या बहिणीला या योजनेतुन वगळण्यात येउ नये.

४) श्रावनबाळ योजणेच्या लाभार्त्यांना दर महिन्याला मानधन द्यावे व दर महिण्याला मिटींग घेण्यात यावी.

५) मौजे शेलोडी येथील गट नंः २८, २९, ३० या गट नं मधुन अंदाजे २ लाख ब्रास दगड मुरुमाचे उत्खनन करुण अवैध्यरीत्या बिना रॉयल्टी वाहतुक करनाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी.