*मराठा पाटिल युवक समितीच्या दनक्याने महापुरुष्याची प्रतिमा बसवण्यास टाळाटाळ करनार्या जळगाव जामोद बॅक मॅनेजर च्या हातुन महापुरुष्याच्या प्रतिमा घेतल्या बसऊन*
जळगाव जामोद च्या एक बॅक मध्ये छत्रपती शिवाजी महाराज व ईतर महामानवांची प्रतिमा लावावी करीता तेथील नागरीक ग्रामस्थ व बॅक खाता धारक यांनी सदर बॅक मॅनेजर यांना विनंती केली असता मॅनेजर गेल्या काही दिवसापासुन टाळाटाळ करत होता
*हि सदर घटना मराठा पाटिल युवक समिती चे जिल्हा अध्यक्ष छोटु पाटिल यांना माहीती मिळताच हि बातमी वार्यासारखी बुलढाणा जिल्यात पसरली तोच आज मराठा पाटिल युवक समिती चे जिल्हातील कार्यकर्ते व शिव शाहु ,फुले, डॉ बाबासाहेब यांच्या विच्यार सरनीचे छत्रपची चे मावळे यांनी नांदुरा गाठले व तेथुन जळगाव गाठले व आपन छत्रपती व ईतर महामानव यांच्या प्रतीमा लावण्यास का टाळाटाळ करत आहे असा जाब विच्यारला व बॅक मॅनेजर च्या हातुन महामानव यांच्या प्रतीमा लाऊन घेतल्या व मराठा पाटिल युवक समिती च्या पदाधीकार्यानी सर्व बॅक मधील महापुरुषाना हार अर्पन करुन छत्रपती शिवजी महाराज कि जय डॉ बाबासाहेब की जय सावित्री बाई फुले की जय
च्या घोषना देत बॅक दुमदुमुन टाकली*
