खामगांव ते माटरगाव रस्त्यांचे डांबरीकरण कामात होत आहे ठेकेदाराचा मनमाणी कार्यभार निकुष्ट दर्जाचे होत आहे काम नविन डांबर टाकलेला रोड लागला उखडायला - Maratha Darbar

Breaking

Wednesday, July 3, 2024

खामगांव ते माटरगाव रस्त्यांचे डांबरीकरण कामात होत आहे ठेकेदाराचा मनमाणी कार्यभार निकुष्ट दर्जाचे होत आहे काम नविन डांबर टाकलेला रोड लागला उखडायला

 *खामगाव ते माटरगाव रस्त्याचे डांबरीकरण निकुष्ट दर्जाचे कामात होत आहे भ्रष्टाचार* 

खामगाव ते माटरगाव या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू असून सदर काम हे टेंडर स्वरूपाचे असून हा टेंडर एका खाजगी कॉन्ट्रॅक्टदाराला मिळाला असून त्यांच्यामार्फत सदर रस्त्याचे काम हे ठेकेदार करत असून

सदर कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे निदर्शनास येत  डांबर अल्प प्रमाणात वापरत असून निव्वळ गिट्टी व खडीकरण याचे आवरण टाकलेले दिसत आहे/

रस्त्याच्या कामात सुद्धा मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचे दिसत आहे

 माटरगाव रोडचे डांबरीकरण हे माती साप न करता तसेच डांबर टाकणे चालु आहे डांबरी करण हे निकृष्ट दर्जाचे होत आहे /कमी प्रमाणात वापरलेले डांबर माल योग्य मिश्रण होऊ न देता गिट्टी याचे प्रमाण क्षमते बाहेर होते/ परंतु ठेकेदार सार्वजनिक बांधकाम विभाग याचे अधिकारी इंजिनियर यांनी हात मिळवणी केलेली असून सदर ठेकेदाराने त्या ठिकाणी गिट्टी चे  प्रमाण जास्त डांबर कमी वापरल्या मुळे दोन दीवसात डांबर रोड     उखडायला सुरु झाले आहे 

 हे एक प्रकारे शासनाची फसवणूक असून हे काम रस्ते वाहतूक यांच्या नियमानुसार होत नसून

हे एक प्रकारे जनतेची व शासनाची आर्थिक लूट सदर ठेकेदार कॉन्ट्रॅक्टदार व काही शासनाचे अधिकारी करत आहे