*वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा...........*
🎂💐🪷🎂💐🪷🎂
सर्वांचे लाडके, भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान नेतृत्व,पंचायत राज व ग्रामविकास अमरावती विभाग सहसंयोजक, कट्टर शिवाभाऊ तायडे समर्थक,*मा.श्री. विजय कडूजी पाटील* यांचा वाढदिवस तेजस तायडे (शंभुराजे) मित्र परिवारातर्फे आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला, यावेळी श्री प्रवीण(छोटू) पाटील, श्री तेजस शिवचंद्र तायडे (शंभुराजे), राहुल भाऊ घाटे, भागवत भाऊ पेटकर, श्री मेडिकल स्टोअर्स नांदुरा चे संचालक प्रफुल्ल बिचारे, रोशन बिचारे, पिंपळखुटा येथील गौरव भाऊ देशमुख, मलकापूर येथील प्रतीक निमकर्डे, सागर जयस्वाल आदी मंडळीची प्रामुख्याने उपस्थिती होती.
