*आज वडाळी फाटा ते वळती बु पर्यत रोडचे काम तातकाळ करावे ची मागनी संभाजी ब्रिगेड ने करताच* मा लोकप्रिय आमदार राजुभाऊ ऐकडे यांनी समंधीत अधीकारी यांना रोडवरील गड्डे तातकाळ बुजवण्याचे दिले आदेश व लवकच हा रोड डांबरीकरन होईल असे बोलतांना सांगीतले
यामध्ये मंगेश सोळंके संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष बुलढाणा संतोष सोळंके तालुका कार्याध्यक्ष नांदुरा दिलीप कोल्हे तालुका उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड नांदुरा विकास सोळंके विनोद नितोने,विकास बांगर ग्रा प सदस्य ज्ञानगंगापुर,
पवन सोळंके संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी जिल्हा अध्यक्ष बुलढाणा हिमांशू अवचार संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष नांदुरा अभिषेक सोळंके अध्यक्ष विद्यार्थी आघाडी लोणवाडी प्रतीक सोळंके दीपक सोळंके
