मराठा दरबार न्यूज. ब्रेकिंग.खामगाव
बुलडाणा अर्बन बँकेच्या बाजूला असलेल्या मोकळ्या पटांगणात कचरा पेटविल्याने लागली आग.
सर्वदूर मोठ्या प्रमाणात धूर आणि राख उडत आहे. यामुळे स्थानिक लोकांच्या जिवित्वास धोका होण्याची दाट शक्यता आहे.अग्निशमन दल काही वेळात पोहचणार.अग्निशमन दल घटनास्थळी दाखल. अ पथक परिश्रमा नंतर आग आटोक्यात आली.
