आगामी होऊन घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नांदुरा पोलीस यांचा पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्यासह रूट मार्च
गजानन डाबेराव मराठा दरबार न्युज
जिल्हा प्रतिनिधीं बुलढाणा
मराठा दरबार न्युज /बुलढाणा :-आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज दिनांक.22/04/2024 रोजी 11/50 ते 12/45 वा पावेतो नांदुरा शहरात हनुमान जयंती निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज चौक - केशव स्मृती भवन - जनता चौक - उस्मानिया चौक - टाकळकर पानपट्टी - गांधी चौक - उमंग चौक - राम किराणा - ध्रुव चौक - जिजामाता चौक- मोतीपुरा मज्जिद - छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गाने रूटमार्च घेण्यात आला. सदर रूट मार्चमध्ये पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार व एसआरपीएफ लाटून चा समावेश होता.
