दिव्यांगांच्या पाठिशी आजिवन राहणार नरेद्र खेडेकर यांचे वचन
खामगांव प्रतीनिधी शेखर तायड़े
बुलढाणा लोकसभेसाठी २६ एप्रिलला मतदान होणार आहे
या मतदानासाठी महावाकास आधाडीचे ऊमेदवार नरेद्र खेडेकर यांनी दिव्यांगाच्या विकासासाठी आपले वचनबद्धतेचे आश्वासन त्यांनी दिले दिव्यांगाच्या विकासासाठी केद्र सरकारच्या योजना त्यांच्या घरापर्यन्त नेणार असल्याचे खेडेकर यांनी सांगितले आज पर्यन्त बुलढाण्याच्या खासदाराने यांच्या साठि काहिच केले नसल्याचे त्यांनी सांगितले,या दिव्यांगांचा रोष संपुर्ण बुलढाणा लोकसभेत पहावयास मिळाला असल्याचे प्रतिपादन त्यांनी खेडेकर यांनी केले