लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार प्रा नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्ये अध्यक्ष मा शरदचंद्र पवार साहेब भा रांकाॅग्रेस पक्षाचे मुकुलजी वासनिक साहेब यांच्या सह महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये खामगांव येथे जाहीर सभा दीनांक 21 एप्रील 2024 रवीवार रोजी स्थळ जे व्ही मोहता विद्यालयाचे खुले मैदान खामगांव वेळ सायं 5,वाजता जाहीर सभा
Saturday, April 20, 2024
Home
Unlabelled
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची 21, एप्रील रवीवार रोजी खामगांव येथे जाहीर सभा
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची 21, एप्रील रवीवार रोजी खामगांव येथे जाहीर सभा
About Maratha Darbar
