बुलढाणा लोकसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांना गावोगावी विविध संघटनेचा पाठींबा - Maratha Darbar

Breaking

Friday, April 19, 2024

बुलढाणा लोकसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांना गावोगावी विविध संघटनेचा पाठींबा


 बुलढाणा लोकसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांना आॅल ईंडीया पॅथर संघटणेचा पाठींबा भाई दीपक केदार स्वता भिडनार प्रचाराला रविकांत तुपकरांची ताकद वाढली रविकांत तुपकर यांना विविध संघटनेचा पाठींबा मिळत आहे यांच्या प्रचाराचा झंझावात मतदारांचा उत्स्फुर्त प्रतीसाद शेतकरी कष्टकारी व बहुजनांचा आवाज म्हणुन विविध स्तरातुन रवीकांत तुपकरांना पाठीबा मिळत आहे रवीकांत तुपकर हे अपक्ष म्हनुन पाणा या निवनुक निशानीवर उभे आहेत रविकांत तुपकरांचा पाणा कोणाचे नट-बोल्ट फीट करणार की ढीले करणार