डोळस पत्रकाराचा ,आंधळा कारभार पंधरा दिवसात पैसे दुप्पट, की पत्रकाराच्या करामती - Maratha Darbar

Breaking

Wednesday, January 28, 2026

डोळस पत्रकाराचा ,आंधळा कारभार पंधरा दिवसात पैसे दुप्पट, की पत्रकाराच्या करामती

 डोळस पत्रकाराचा ,आंधळा कारभार 

पंधरा दिवसात पैसे दुप्पट, की पत्रकाराच्या करामती 


पंधरा दिवसात पैसे दुप्पट करून देतो असे असे सांगून स्वतःला मारहाण करण्याची खोटी फिर्यादी देणाऱ्या पत्रकारावर आता संशयाची सुई भुगाव लागली आहे. सदरचा पत्रकार हा होतोय आहे की किती दिवसांपूर्वी पत्रकारिते क्षेत्रात पदार्पण केले याचा खुलासाही आता पोलीस प्रशासनाने अत्यंत गरजेचे आहे हे संपूर्ण प्रकरण हे बनावट वाटत असून अशा प्रकारची मारहाण झालीच नसल्याचा खुलासा परिसरातील नागरिकांनी केला आहे 

यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार सविस्तर असे की, दिनांक 24 जानेवारी रोजी शेगाव रोडवरील हॉटेल राजवाडा या ठिकाणी तथाकथित पत्रकार राजू उकरडा थेरो कार यांना अकोला येथील आरोपी दीपक पवार जात मेहतर यांनी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास मारहाण करण्यात आल्याची तक्रार शेगाव पोलिसात दाखल करण्यात आली होती या प्रकरणात पोलिसांनी आरोपी दीपक पवार याच्यावर गुन्हा दाखल केला होता त्यासोबतच अधिक पाच ते सहा अनोळखी इसमानवर सुद्धा त्यांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केलेले आहे या संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीत असे नमूद करण्यात आले आहे की दवाखान्याच्या कामाकरिता ऑनलाईन व त्या स्वरूपात राजू तिरोकाऱ्यांनी आठ लाख रुपये दिले होते सदर पैसे हे पंधरा दिवसात दुप्पट करून देणार होता परंतु आरोपी हा फिर्यादीला आज उद्या देतो असे म्हणून टाळत होता यादरम्यान साक्षीदार अमोल जगन्नाथ ढोल यांनी फोन करून घटना तारीख वेळेवर ठिकाणी संगणमताने बोलून आरोपीला मारहाण केल्याची तक्रार पोलिसात नोंद करण्यात आली आहे या संदर्भात पोलिसांनी गुन्हे दाखल केले असले तरी या सर्व प्रकरणा भोवती संशयाची सुई मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे पत्रकार हा जागृत असला तरी त्या पत्रकाराने पैसे पाडण्यासाठी व पैशाची रक्कम दुप्पट करून देण्यासाठी पैसे का दिले हाही एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होत आहे पत्रकार हा नेहमी समाजात जागृत असतो अनेक ठिकाणी पैशाचे पाऊस पडणारे नागरिक असतात पैशाचे आम्हीच दाखवून सोने-चांदी दाखवून या गडाचे रूपांतर सोन्यात करण्याचे अनेक टोळ्या सगळ्या सक्रियअसताना पत्रकाराने या अशा भूलथापांना बळी पडून आठ लाख रुपयांची रक्कम गुंतवलीच कशी असा प्रश्न निर्माण होत आहे दरम्यान हा सर्व भाग पोलीस चौकीचा असला तरी पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून घडलेल्या घटनेची सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी करून त्याचप्रमाणे आरोपी व फिर्यादी यांच्या घराची झाडाझडती घेऊन योग्य तो तपास करून जनतेसमोर खरे प्रकरण समोर आणावे हीच अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे दरम्यान घडलेला हा प्रकार अत्यंत चुकीचा असून अशी कोणतीच घटना शेगाव रोड परिसरातील हॉटेल राजवाडा या परिसरात कुठेही घडली नसल्याची चर्चा यादरम्यानसेगाव परिसरात रंगू लागली आहे