खुमगाव येथील घराला शॉट सर्किटमुळे आग लागून नुकसान झालेल्या मजूर परिवाराला ग्रामपंचायत कडून मदत - Maratha Darbar

Breaking

Sunday, January 25, 2026

खुमगाव येथील घराला शॉट सर्किटमुळे आग लागून नुकसान झालेल्या मजूर परिवाराला ग्रामपंचायत कडून मदत

 खुमगाव  येथील घराला शॉट सर्किटमुळे आग लागून नुकसान झालेल्या मजूर परिवाराला ग्रामपंचायत कडून मदत



दि. 26.01.26

नांदुरा तालुक्यातील खुमगाव येथील ज्ञानेश्वर अरुण काटोने यांच्या घराला सकाळी 4 ते 5 वाजेदरम्यान शॉर्टसर्किटमुळे आग लागून संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाल्यामुळे ज्ञानेश्वर काटोने यांना ग्रामपंचायत खुमगांवचे सचिव मुळे साहेब व सरपंच विष्णूभाऊ वावगे यांच्याकडून 5000 रु चेक देऊन मदत करण्यात आली यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी याच्यासह गावकरी उपस्थित होते