(अरुण सुरवाडे नांदुरा) नांदुरा तालुक्यातील खुमगाव बुट्टी येथे स्वर्गीय मारुती रामचंद्र वावगे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचे औचित्य साधून त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी वर्षश्राद्ध कार्यक्रमानिमित्त श्रीमद् भागवत गीता महापुरान सात दिवसीय कथा वाचनाचा कार्यक्रमआयोजित केला आहे
दिनांक 23 ऑगस्ट 2025 ला शनिवारी सकाळी दहा वाजता कथा वाचन समाप्तीनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे या पुण्यकार्यास आपल्या परिवारासह उपस्थित राहुन वावगे परिवाराला मानसिक आधार द्यावा
आयोजक
उल्हास मारुती वावगे
सुभाष मारुती वावगे
व समस्त वावगे परिवार
खुमगाव बुट्टी।
