*छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती नाचुन नाही तर रक्तदान करून रुग्णांचे प्राण वाचवून साजरी करावी* मां प्रियंका काळे मॅडम RTO उप प्रादेशिक परिवहन अधिकारी बुलढाणा
नांदुरा--नियमांचे उल्लंघन करत दररोज रस्त्याने होत असलेल्या अपघाताचे वाढते प्रमाण पाहता तरुणांनी टु -व्हीलर नियमांचे पालन करत हेल्मेट चा वापर करावा तसेच नांदुरा तालुक्यातील वळती बु येथे होत असलेल्या भव्य रक्तदान शिबिरामध्ये आपली आरोग्य तपासणी करत तरुणांनी सामाजिक जनजागृती करत छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त जयंती नाचून साजरी न करता आपले रक्तदान करून रुग्णांचे प्राण वाचून साजरी करावी
हीच खरी छत्रपती शिवाजी महाराज यांना यावर्षीची मानवंदना
