*आज खामगांव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार आकाश भाऊ फुंडकर यांच्या प्रचारार्थ शिवसेना जिल्हा प्रमुख
तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संग्रामपूर सभापती श्री. शांताराम पाटील दाणे यांनी पूर्ण दिवसभर दौरा करून मतदारसंघातील बंधू-भगिनी यांच्या सोबत चर्चा करून आकाश भाऊ फुंडकर यांना तिसऱ्यांदा विधानसभेत पाठवा असे सर्वांना आव्हान केले..*
