*सार्वजनिक निवडनुक विधानसभा खामगांव येथे केले सहा उमेवारांकडुन अर्ज दाखल - Maratha Darbar

Breaking

Monday, October 28, 2024

*सार्वजनिक निवडनुक विधानसभा खामगांव येथे केले सहा उमेवारांकडुन अर्ज दाखल

 *महाराष्ट्र दर्शन न्यूज*

*6 उमेदवारांकडून खामगावात अर्ज दाखल*

खामगांव 

*विधानसभा सार्वजनिक* *निवडणूक 26-खामगाव* *विधानसभा मतदारसंघ* *निवडणुकीसाठी*

 *आज  सहा उमेदवारांनी सात* *अर्ज दाखल केले* 

 *आकाश पांडुरंग फुंडकर भारतीय* *जनता पार्टी यांनी आज दोन अर्ज* *दाखल केले.* 

  विधानसभा निवडणूक ‌26- खामगाव विधानसभा मतदारसंघा साठी आजच्या  दिवशी  विधानसभा खामगाव मतदार संघासाठी 10 इच्छूक उमेदवारांनी 18 अर्ज,  नामनिर्देशनपत्रांची उचल केली. त्यापैकी  आज एक नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. त्यांची नाव पुढील प्रमाणे मोहम्मद हसन इनामदार मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टी, शुद्धोधन भारत साळवे अपक्ष, आकाश पांडुरंग फुंडकर भारतीय जनता पार्टी, विजय विश्राम इंगळे बहुजन मुक्ती पार्टी , उद्धव ओंकार आटोळे अपक्ष, शिवशंकर पुरुषोत्तम लंगर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ,यांनी  आज उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.

तर 

 4 नोव्हेंबर 2024 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.