*जलंब पोलीस स्टेशन समोरुन रोज टुव्हिलर ने माटरगाव बु येथे खुलेआम अवैध गुटखा आणी अवैध देशी विदेशी दारु येते तरी जलंब पोलीस कारवाही करत नाही या दारु व गुटख्या मुळे 15/16/17/वयोगटातील मुले वेसणाधीन झाली तरी लहान मुलांचे भवितव्य धोक्यात येत आहे* - Maratha Darbar

Breaking

Tuesday, September 17, 2024

*जलंब पोलीस स्टेशन समोरुन रोज टुव्हिलर ने माटरगाव बु येथे खुलेआम अवैध गुटखा आणी अवैध देशी विदेशी दारु येते तरी जलंब पोलीस कारवाही करत नाही या दारु व गुटख्या मुळे 15/16/17/वयोगटातील मुले वेसणाधीन झाली तरी लहान मुलांचे भवितव्य धोक्यात येत आहे*

 जलंब पोलीस स्टेशन समोरून टु व्हीलर गाडी ने खुलेआम  माटरगाव येथे  रोज येतो अवैध गुटखा व देशी विदेशी दारु अवैध देशी विदेशी दारु आणी अवैध गुटख्या मुळे शाळेचे मुले वेसणाधीन झाली याला जवाबदार पोलीस प्रशासन आहे कारण माटरगाव येथे जवळ पास रोज 25/खोके दारु विकली जाते एकाखोक्यात 100 सिशी तर 25 खोक्यात दोन हजार पाचशे शिसी   दारु बाॅटल येतात 15/16/17/वर्षीय मुले दारु प्यायला लागली विमल गुटखा खायला लागली कारण दारु ही माटरगाव येथे जशी पाणी बिसलरी कीराणा दुकाणात पान टपरीवर मिळते तशी माटरगाव येथे देशी विदेशी दारु शासनाने प्रतीबंतीत केलेला विमल गुटखा मिळते तरीही पोलीस प्रशासन दारु व विमल गुटखा विक्री बंद करु शकत नाही कारण देशी विदेशी दारु व विमल गुटखा विक्री मुळे  पोलीसांना काय मिळते हप्ता तुमच्या हप्त्या साठी लहान मुलांचे भवितव्य धोक्यात येत आहे याला जवाबदार पोलीस प्रशासनच आहे तुम्ही विचार कराल तर शंभर मुलांचे दात चेक कराल तर 95 मुलांचे दात विमल गुटख्यांनी रंगलेले आहेत याला जवाबदार कोन तर पोलीस प्रशासनच आहे जलंब पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात येवढी दारु विमल गुटखा विक्री होते असे कीती गाव जलंब पोलीस स्टेशन हद्दीत आहेत गाव खेड्यात अवैध गुटखा आणी अवैध देशी विदेशी दारु ही जलंब पोलीस स्टेशन समोरुन खुलेआम वाहतुक होते तरी जलंब पोलीस कारवाई करत नाही मी भाग क्रमांक 1/भाग क्रमांक 2 म्हधी पुराव्या सहीत