मराठा दरबार न्यूज माटरगाव/“ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, आरोग्य सेवक व आरोग्य सहाय्यक, शिक्षक, मुख्याध्यापक, कर्मचारी गावात रहात नसल्यामुळे गावाचे बरेच नुकसान होते, आपण आपली जबाबदारी समजून आपल्याच गावातील ग्रामपंचायतला अशा ठरावाबाबत विचारणा करायला पाहिजे, कारण बहुतांश कर्मचारी ग्रामपंचायत कडून खोटा ठराव घेउन वरिष्ठ कार्यालयात सबमिट करतात.
मुख्यालयी राहत नसल्याबाबत तक्रारी अर्ज नमुना :
मा. सो. गट विकास अधिकारी पंचायत समिती ( तालुक्याचे नाव लिहा )
यांच्या सेवेशी
दिनांक :
अर्जदार : ( अर्जदारचे संपूर्ण नाव लिहा )
पत्ता ( अर्जदारचे संपूर्ण पत्ता लिहा )
मोबाईल नंबर :
email id :
विषय : ( जो कोणी राहत नसेल त्याचे पदाचे नाव लिहा उदा. कर्मचारी ) मुख्यालयी राहत नसल्याबाबत
महोदय,
मा. महोदय गट विकास अधिकारी साहेब मी आपणास विनंती पूर्वक लेखी तक्रारी अर्ज करितो कि, मौजे ( गावाचे नाव लिहा ) येथील रहिवासी असून ग्रामपंचायत ( जो कोणी राहत नसेल त्याचे पदाचे नाव लिहा उदा. कर्मचारी ) मुख्यालयी राहत नसल्याने गावातील कामासाठी लोकांना तसेच माझा कामी या कर्मचारी उपस्थित राहत नाही तसेच, त्याच्या रोजनिशी हजेरीनुसार मी रजिस्टर पहिले तर सदर कर्मचारी याची कागदावर हजेरी दिसून येते.
मुख्यता हा कर्मचारी कधीच उपस्थित दिसून येत नाही, फक्त २६ जानेवारी, १ मे, १५ ऑगस्ट, २ अक्टोबर याच दिवशी सभा भरत असते त्याच दिवशी दिसून येत असतो. महाराष्ट्र शासन निर्णय नुसार मी आपणास सदर कर्मचारी यांच्या वर कार्यवाही करावी, तसेच आता पर्यंत फक्त शासनाकडून किंवा ग्रामपंचायत निधी मधून जर का या कर्मचारी याला मानधन दिले जात होते ते देखील परत मांगण्यात यावे,
तरी महोदय यांनी या कर्मचारी याचे चारित्र्य चांगले असल्याचे दाखला देखील मांगण्यात यावे, तसेच मी तक्रार कर्ता म्हणून मला एक नकल प्रत मिळावे जेणेकरून सदर कर्मचारी याचे चारित्र्य योग्य आहे कि अयोग्य आहे. हे मला आणि माझा गावकरी लोकांना समजेल. तसेच या कर्मचारी ला निलंबित करावे. हि नम्र विनंती.
तक्रार कर्ता. चे नाव पत्ता ( अर्जदारचे संपूर्ण नाव लिहा )
पत्ता ( अर्जदारचे संपूर्ण पत्ता लिहा )
मोबाईल नंबर :
email id :
सही
दिनांक
जिल्हा परिषद येथे लिहा मुख्यालयी राहत नसल्याबाबत तक्रारी अर्ज नमुना : Grampanchayat Karmchari Mukhyalayi Rahat Naslyababt Takrari Arj Namuna
मा. सो. मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब,
जिल्हा परिषद ( जिल्ह्याचे नाव लिहा )
यांच्या सेवेशी
दिनांक :
अर्जदार : ( अर्जदारचे संपूर्ण नाव लिहा )
पत्ता ( अर्जदारचे संपूर्ण पत्ता लिहा )
मोबाईल नंबर :
email id :
विषय : ( जो कोणी राहत नसेल त्याचे पदाचे नाव लिहा उदा. कर्मचारी ) मुख्यालयी राहत नसल्याबाबत
महोदय,
मा. महोदय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब मी आपणास विनंती पूर्वक लेखी तक्रारी अर्ज करितो कि, मौजे ( गावाचे नाव लिहा ) येथील रहिवासी असून ग्रामपंचायत ( जो कोणी राहत नसेल त्याचे पदाचे नाव लिहा उदा. कर्मचारी ) मुख्यालयी राहत नसल्याने मी दिनांक ( तारीख लिहा जी गट विकास अधिकारी पंचायत समिती यांना केलेली अर्ज तारीख लिहा ) गट विकास अधिकारी पंचायत समिती यांना केले तरी आज पावेतो गट विकास अधिकारी पंचायत समिती यांनी त्या अधिकारी विरुद्द कोणतेही कार्यवाही केलेले नाही या उलट ते या कर्मचारी यांना समर्थन करतात असे दिसून येत आहे, किंवा यांची हात मिळवणी दिसून येत आहे, हा सर्व कारभार पाहून मला आश्चर्य असे वाटते कि, एक उच्च स्तरीय पंचायत समीतीचा अधिकारी यांचा वर कार्यवाही ना करता या उलट कुठलेली पाऊले उचलेली नाही,
तरी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब याना विनंती आहे, कि महाराष्ट्र शासन निर्णय नुसार ग्रामपंचायत मधील कर्मचारी यांच्या वर कार्यवाही करावी आणि आपल्या स्तरावरून गट विकास अधिकारी पंचायत समिती यांची वर देखील कार्यवाही करावी. तसेच गट विकास अधिकारी पंचायत समिती यांच्या वर खरच कार्यवाही करत आहत कि नाही या करिता मला आपले स्वताचे संमतीपत्र देण्यात यावे, आणि आपण ग्रामपंचायत मधील कर्मचारी याच्या वर कार्यवाही केल्याची एक प्रत मला माझा gmail आणि माझा पत्ता वर पाठवू शकता. हि नम्र विनंती.
तक्रार कर्ता. चे नाव पत्ता ( अर्जदारचे संपूर्ण नाव लिहा )
पत्ता ( अर्जदारचे संपूर्ण पत्ता लिहा )
मोबाईल नंबर :
email id :
सही
दिनांक
शासन परिपत्रक :- Grievance application form and government decision regarding non-residence of Gram Panchayat employees at headquarters : ग्रामपंचायत मधील कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याबाबत तक्रारी अर्ज नमुना आणि शासन निर्णय :
वित्त विभागाच्या दि.२५.४.१९८८ व दि. ५.२.१९९० च्या शासन निर्णयात घरभाडे भत्ता मिळवण्यासाठी कर्मचा-यांनी मुख्यालयी रहाणे आवश्यक आहे हे स्प्ष्ट नसल्याने ग्राम विकास विभागाने दि. ५.७.२००८ तसेच दि. ३.११.२००८ च्या परिपत्रक वित्त विभागाच्या दि. ५.२.१९९० च्या तरतूदीशी अधिक्रमित ठरत नाही. त्यामुळे संबंधितांना घरभाडे भत्ता अनुज्ञेय ठरतो. त्यामुळे संबंधिताना घरभाडे भत्ता देण्याचे मा. न्यायालयाने आदेश दिले आहेत.
ग्रामपंचायत मधील कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याबाबत ७ ऑक्टोबर २०१६, चा शासन निर्णय
त्यामुळे वित्त विभागाने त्यांच्या शासन निर्णय दि. ७ ऑक्टोबर, २०१६ अन्वये दि. २५.४.१९८८ व दि. ५.२.१९९० च्या शासन निर्णयात खालील प्रमाणे सुधारणा केली: आज आपण आपल्या गावाचा विकास घडवून आणण्यासाठी, आपल्या गावातील विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी शासनाने दिलेल्या अधिकारी/ कर्मचाऱ्यांविषयी माहिती घेउ. “ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, आरोग्य सेवक व आरोग्य सहाय्यक, शिक्षक, मुख्याध्यापक मुख्यालयी रहात असल्यासंबधी संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेचा ठराव बंधनकारक आहे.” शासन परिपत्रक क्रमांक. पंरास २०१८/प्र.क्र.४८८/आस्था-७ दिनांक : ०९ सप्टेंबर, २०१९