मलकापूर तालुक्यातील तांदुळवाडी नजीक खामगाव आगाराची बस आज सकाळच्या सुमारास पलटी होऊन त्यात सहा ते सात प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे, या बस अपघातातील जखमींची नावे समोर आले आहे. त्यामध्ये 1 ) शरद बारसू झोपे रा.तळणी ( 2 ) गोविंद भास्कर नारखेडे रा. बोराखेडी, 3 ) वर्षा माधव भारंबे, रा.नरवेल ) 4 ) मंदा पंजाबराव देशमुख,रा.वसाळी खुर्द तालुका नांदुरा ) 5 ) माधव नारायण भारंबे, रा.नरवेल ता. मलकापूर, 6 )वैष्णवी देशमुख, रा. वसाळी खुर्द तालुका नांदुरा अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.बस अपघातातील जखमींवर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नेमका अपघात कसा घडला याचे कारण अद्याप पर्यंत समोर आलेले नाही.
दीलीप कोल्हे नांदुराTuesday, July 30, 2024
Home
Unlabelled
मलकापुर तालुक्यातील तांदुलवाडी नजीक खामगांव आगाराची बस पलटी
मलकापुर तालुक्यातील तांदुलवाडी नजीक खामगांव आगाराची बस पलटी
About Maratha Darbar
