आज दि. 29 जुलै रोजी खामगाव तहसीलदार साहेब यांना शेगाव तालुक्यातील नागझरी येथील कृष्णा राजेश्वर कराळे या 14 वर्षीय मुलाची अत्यंत निर्दयीपणे हत्या करण्यात आल्याची घटना ही समाजामध्ये मन सुन्न करणारी असून स्वराज्य फाऊंडेशन या घटनेची अत्यंत तीव्र शब्दात निषेध करते. समाजामध्ये अशा प्रकारची वृत्ती समाज विघातक असून अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी निष्पाप बालक कृष्णा हर्त्य प्रकरणी जलद न्यायालय कडून चौकशी होऊन हत्ये मध्ये सामील दोषीला कठोर शिक्षा व्हावी अश्या घटने मुळे समाजा मधे खूप रोष आहे. आज तहसीलदार साहेब खामगाव यांना स्वराज्य फाऊंडेशन खामगाव वतीने निवेदन देण्यात आले यावेळी संस्थापक अध्यक्ष अमोल गावंडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष कुलदीप राजपूत, सचिव सौरभ रिछारिया,कोशाध्यक्ष निखिल गुळवे, प्रसिद्धी प्रमुख गौरव भालेराव, आदित्य श्रीनाथ, ओम पुरी, राहुल डाखोरे, शिवम झाम्बरे, स्वराज्य देशमुख, नारायण पालखडे, जय जाधव, प्रज्वल घायल मोठ्या सख्खेने पद्धधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. /सिद्धेश्वर निर्मळ खामगांव
Tuesday, July 30, 2024
Home
Unlabelled
आज 29/जुलै रोजी खामगांव तहसीलदार साहेब यांना शेगांव तालुक्यातील नागझिरी येथील कृष्णा राजेश्वर कराळे याची क्रूर हत्या करणाऱ्या नराधमांना फास्टट्रॅक कोर्टात चौकशी करून फाशीची शिक्षा मिळावी यासाठी, स्वराज्य फाऊंडेशन खामगांव तर्फे तहसीलदार साहेब खामगांव यांना निवेदन

About Maratha Darbar