जलब पोलिस स्टेशन हद्दीत अवैध धन्दे खुलेआम सुरु - Maratha Darbar

Breaking

Friday, April 19, 2024

जलब पोलिस स्टेशन हद्दीत अवैध धन्दे खुलेआम सुरु

 माटरगाव प्रतीनिधी, जलंब पोलीस स्टेशन समोरुन अवैध गुटख्याची खुले आम वाहतुक,जलंब पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेले माटरगाव जंलम पहुरजीरा येथे मोठ्या प्रमाने शासनाने प्रतीबंधीत केलेला विमल गुटखा अवैध गुटखा पान मसाला तंबाखु मोटरसाइकल वरुन गावोगावी पान टपरी कीराणा दुकाणात व्रिकी करीता जात आहे तसेच जलंब पोलीस स्टेशन समोरुन मोटरसाइकल वाले गुटखा खुले आम मोटरसाइकल वर विमल  गुटखा थैल्या अटकून विकतात  , पोलीस स्टेशन समोरुन गुटखा अटकुन नेतात पोलीस चा धाकच राहीला नाही