*नारखेड येथे गावठी दारू पकडली दोन आरोपी अटकेत*
बिट जमदार गजानन इंगळे साहेब. पो.हे.का.संजय वराडे यांची दमदार कारवाई.
नारखेड... सोपान पाटील
नांदुरा तालुक्यातील नारखेड येथे अवैध गावठी दारू पकडण्यात आली. या कारवाईत दोन ठिकाणी धाड टाकली असता दोन आरोपी पकडण्यात आले.
कायमी अप क्र.- 440/2025 कलम 65 (क) (फ) (ड) मदा का
आरोपी - विजयसिंग रामभाउ डाबेराव वय 52 वर्षे रा नारखेड ता नांदुरा जि बुलडाणा
ग्राम नारखेड आरोपीचे घराचे पाठीमागे
1) दोन 15 लिटर क्षमतेच्या टिनपत्राचे डब्यामध्ये 30 लिटर गुळमिश्रीत मोह सडवा प्रति लिटर 100/- रु प्रमाणे 3000/- रु 2) एका 15 लिटर क्षमतेच्या प्लॅस्टीक कॅन मध्ये 12 लिटर हातभटटी दारु प्रति लिटर 100/- रु प्रमाणे 1200/- रु3) चुलीवर ठेवलेल्या तिन टिनपत्राचे डब्यामध्ये 20 लिटर उकळता मोह सडवा किं अं 2000/- रु 4) दोन 02 फुट लांबीच्या प्लस्टीक नळया किं अ 60/- रु5) ईतर दारु गाळण्याचे टिनपत्राचे साहीत्य, प्लॅस्टीक कॅन किं 300/- रु असा एकुण 6,560/- रु चा प्रोव्हि माल अशा प्रकारे आहे की, नमुद घ ता वेळी व ठिकाणी फिर्यादी व पोस्टॉफ यांनी त्याना मिळालेल्या गुप्त खबरेवरुन आरोपीवर पंचासमक्ष प्रोव्ही रेड केली असता वर नमुद आरोपी कब्जातुन वरील वर्णनाचा प्रोव्ही माल मिळुन आला. आरोपीस सुचनापत्रावर सोडण्यात आले आहे. अशा फिचे लेखी रिपोर्ट वरुन आम्ही पोहेकों सोळंके ब नं 288 नी अप सदरचा दाखल करुन पुढील तपास मा. पोनिसा आदेशाने पोहेकॉ इंगळे बन 1180 यांचेकडे देण्यात आले.
