*
मराठा पाटील युवक समिती वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त भव्य मोटर सायकल रॅलीचे आयोजन*
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मराठा पाटील युवक समिती वतीने मागील 17 वर्षों पासुन खामगाव येथे भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात येते. त्याचप्रमाणे या वर्षी सुध्दा समितीचे संस्थापक अध्यक्ष गजानन दादा ढगे पाटील यांच्या नेतृत्वात यंदाही 14 मे 2025 रोजी खामगाव शहरांमध्ये भव्य मोटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सर्व प्रथम शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या सामोर रोहिणखेड येथील शिव शंभू आखाडा तीन मुले व मुलींनी मैदानी खेळ लाठीकाठी तसेच तलवारबाजी चे सादरीकरण केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन व हार अर्पण करून रॅलीची सुरु झाली. सदर रॅली शहरातील सरकी लाईन, मेन रोड, फरशी, मढी जवळील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याला हार अर्पण करून, घाटपुरी नाका परिसरातून कोर्ट जवळून टॉवर चौक , बस स्टँड जवळून या प्रमुख मार्गांनी छत्रपती शिवाजी महाराज मराठा पाटील सभागृह या ठिकाणी भव्य अशा रॅलीची सांगता करण्यात आली. मराठा पाटील युवक समितीच्या वतीने शंभू प्रेमींना जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. सदर् रॅली ला जिल्यातील विविध सामाजिक संघटनांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला. तसेच रॅली मध्ये युवती व महिला यांनी सुध्दा उत्स्फूर्तपणे सहभाग
नोंदविला हे विशेष. याचप्रमाणे रॅलीमध्ये महामार्गातील असलेल्या महामानवां च्या पुतळ्यांना अभिवादन करून समितीच्या वतीने हार अर्पण करण्यात आले
यावेळी शहरातील सकल मराठा समाजचे समन्वयक किशोर भाऊ भोसले, अखिल भारतीय मराठा सेवा संघ चे माजी जिल्हाध्यक्ष संजू भाऊ शिंगारे, प्रवीण भाऊ कदम , पवन गरड , सामाजिक कार्यकर्ते धनंजय भाऊ देशमुख, राजू बघे, राहुल कळमकर, धीरज कंठाळे, माळी सेवा मंडळ चे अजय तायडे, पंकज गिरी, कृषी उत्पन्न बाजार समिती खामगाव ते सभापती सुभाष भाऊ पेसोडे, प्रसाद तोडकर, कैलास आंबुसकर, अनुप गवळी, कैलास फाटे, जिवण जाधव, राजूभाऊ मुळीक, संतोष आंबुसकर, देवा गावंडे, जीवन जाधव, सागर बेडवाल, विजय पदमगिरीवार सुरज भैय्या यादव, रवींद्र चेके, नरेश भाऊ भारसाकडे जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सीमाताई ठाकरे पाटील, राजश्री ताई पाटील, स्वातीताई गजानन ढगे, अश्विनी योगेश पाटील , यासोबत जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकारी तसेच महिला भगिनी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील कुयटे पाटील, माजी जिल्हाध्यक्ष प्रवीण ( छोटू )पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष मोहन घुईकर, जिल्हा उपाध्यक्ष सतीश लांजुळकर, श्याम अढाव,
केशव बानाईत, योगेश म्हैसागर, जिल्हा संघटक अविनाश कुटे, देवा कुइटे, पंकज पाटील, खामगाव तालुकाध्यक्ष राम पारस्कर शहराध्यक्ष नितीन खोंड, अनंता धामोडे, अभिजित ढगे पाटील शंकर कोळस्कर, कपिल पाटील, श्रीधर ढगे, रवींद्र बानाईत, अजय खोद्रे, सुपेश सपकाळ , वैभव मिसाळ, निखिल देशमुख, विनोद मिरगे राहुल घाटे शहराध्यक्ष नांदुरा कपिल, प्रफुल्ल बिचारे, अतुल गव्हाळ, अनिकेत भगत, योगेश बाठे, प्रथमेश जुणारे, लक्ष्मण वक्ते वैभव धांडे, विजय आढाव, प्रमोद खोंड, सुभाष लांजुडकर, दीपक कोल्हे, शरद पाटील, अक्षय ढगे, विठ्ठल अवताडे,
गोपाल हेलगे,दीपक वरणकार, पवन लांडे,वासुदेव हेलगे,गौरव हेलगे, राजेश कुयटे,गौरव खुमकर, श्रीहरी टिकार,अमोल गोळे,,नंदकिशोर हिगणे,अविनाश कोकाटे, रामेश्वर हिंगणे, गोपाल मिरगे,प्रतीक मिरगे, ,मारोती कोल्हे,वैभव टिकार, गौरव हेलगे, मंगेश सातव, अंकित हिवाळे, धनराज खोंड, गोपाल खोंड,रोशन लाहुडकर, रॅलीमध्ये जिजाऊंच्या लेकीं पायल हेलगे, वैष्णवी लाहुडकार, श्रद्धा लाहुडकार, अभिमन्यू गायगोळ, राहुल कुटे, मंगेश देशमुख, राहुल देशमुख, निवृत्ती दिवाने, महेश पहुरकार, ऋषिकेश हिंगणे, ललित तांगडे यांच्यासह संपूर्ण जिल्ह्यातील जवळपास हजारोंच्या वर युवक तसेच युवती यांनी सहभाग घेऊन रॅलीची शोभा वाढविली. यावेळी ऋषी भाऊ जाधव, गणेश भाऊ माने, अमोल भाऊ अंधारे यांनी सदर रॅली चे स्वागत केले




