मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य*# विदभॅ (अमरावती) विभागात नवे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष - Maratha Darbar

Breaking

Tuesday, April 22, 2025

मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य*# विदभॅ (अमरावती) विभागात नवे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष

 *

मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य*#
विदभॅ (अमरावती) विभागात नवे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष

——————————————

*अध्यक्ष श्री प्रकाश खंडागळे तर उपाध्यक्ष श्री निखिल खाडे*#

——————————————

दि.२०/०४/२०२५ रोजी मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठाणच्या विदभॅ (अमरावती) विभागाच्या अध्यक्षपदी श्री प्रकाश खंडागळे यांची तर उपाध्यक्षपदी श्री निखिल खाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे हि निवड प्रतिष्ठाणच्या कोअर कमिटीच्या पदाधिकार्र्यांच्या सवाॅनुमते करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे विदभॅ विभागातील कायाॅला नवसंजीवनी मिळेल असा विश्वास प्रतिष्ठाणचे पदाधिकारी व कायॅकतेॅ व्यक्त करत आहे .

*मराठा तितुका मेळवावा ,हिंदू धमॅ वाढवावा*#

या ब्रीदवाक्याला धरून कायॅ करणार्या या दोन्हि पदाधिकायाॅंचे हादिॅक अभिनंदन करण्यात येते